💐 *प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कायर्शाळा दे.राजा* 💐
आज दि०७/१०/२०१६ रोजी व्यंकटेश महाविद्यालय दे.राजा येथे अप्रगत वर्ग असणाऱ्या शिक्षकांची कार्यशाळा आनंदी वातावरणात पार पडली.
💐 *या कार्यक्रमाला दे.राजा तालुक्याचे प्रेरणास्थान गटशिक्षणाधिकारी श्री. मुसदवाले साहेब* तसेच *व्यंकटेश महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. जाधव सर प्रमुख पाहुणे होते*
*विस्ताराधिकारी श्री.चव्हाण साहेब, केंद्र प्रमुख श्री. झिने सर , श्री. कुमठे सर व श्री. सोनुने सर उपस्थित होते.*
💐 *प्रास्ताविक श्री. झिने सर यांनी केले* व *कार्यशाळेचे सूत्र संचालन श्री. गिरी सर विषय साधन व्यक्ती पं.स.दे.राजा यांनी केले.*
💐 *प्राचार्य जाधव सरांनी मनोगत व्यक्त केले*
💐 *प्रगत गिरोली खु. शाळेच्या श्री. बुरकुल सरांनी* शाळेतील उपक्रम सर्वांसमोर मांडले व साहित्याचा वापर करून उपक्रमांचे सादरीकरण केले तसेच गीतातून मांडलेली मापन संकल्पना प्रेरणादायी ठरली.
💐 *प्रगत कुंभारी शाळेच्या श्रीमती मंडळकर madam* यांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आणून त्यांच्या
मापन,अपूर्णांक या संकल्पनांवरील उपक्रमांचे अतिउत्तम सादरीकरण केले.
💐 *प्रगत पळसखेड मलकदेव शाळेच्या श्री.खेडेकर सरांनी* शाळेतील उपक्रमांचे PPT व्दारे सादरीकरण केले तसेच सरांनी बनविलेल्या *व्हिडीओ व ब्लॉग चे सदरीकरण करण्यात आले.*
💐 *प्रगत रोहिदास वाडी शाळेच्या श्री. मुंढे सरांनी* त्यांच्या शाळेतील उपक्रम सर्वांन सोबत शेयर केले व शैक्षणिक साहित्य निर्मिती बाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
💐 *प्रगत रोहणा शाळेच्या श्री.नागरे सरांनी* शिक्षकांकडूनच त्यांच्या शाळेतील उपक्रमाचे कृतियुक्त सादरीकरण करून घेतले. वीट भट्टीवरील मुल प्रगत होण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न मार्गदर्शक ठरले.
💐 *प्रगत शाळा पांगरी येथील श्री.वाघ सर* यांनी पीपीटी व्दारे शाळेतील उपक्रम मांडले. त्यांचा संख्यांचा डोंगर हा उपक्रम सर्वांना भावला.
💐 *मुसदवाले साहेबांच्या मुलाने* व्यापार या खेळाचे सादरीकरण करून खेळाचा शैक्षणिक उपयोग शिक्षकांना दाखवून दिला.
💐 *सादरीकरण करणाऱ्या सर्व शिक्षकांचा फुल देऊन सत्कार करण्यात आला.*
💐 *सर्वात शेवटी गटशिक्षणाधिकारी श्री. मुसदवाले साहेब यांनी वर्ग प्रगत होण्यासाठी शिक्षकांची इच्छाशक्ती कशी कारणीभूत ठरते ते गोष्टीतून शिक्षकांच्या नजरेस आणले व शिक्षकांना कार्यप्रेरणा देवून लवकरच दे.राजा तालुका प्रगत होण्यासाठी दिशा दाखवली.*
💐💐💐अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात आजची कार्यशाळा पार पडली💐💐
💐 *शब्दांकन
- श्री. विनोद सोनूने केंद्रप्रमुख असोला ज*💐

No comments:
Post a Comment